आमच्या विषयी
१. राज्यामध्ये हिंदी, सिंधी आणि गुजराती भाषेच्या साहित्य अकादमीची स्थापना ही राज्यात राजभाषा मराठी व्यतिरीक्त त्या-त्या भाषेच्या सर्वागीण विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी करण्यात आलेली आहे.
२. हिंदी, सिंधी आणि गुजराती साहित्य अकादमीची स्थापना अनुक्रमे दि. ०९ मार्च १९८२, दि. २४ जानेवारी १९८३ आणि दि. ३० ऑगस्ट ११९६ रोजी करण्यात आलेली आहे.
३. हिंदी / सिंधी / गुजराती या भाशेतील वाडू.मयीन श्रेष्ठत्वासाठी साहित्यकारांना पुरस्कार देऊन गौरव करणे, साहित्यकारांच्या वाडू.मयीन कलाकृती प्रकाशनास सहाय्य करणे, राजभाषा मराठी व संबंधित भाषेमध्ये सृजनात्मक कल्पनांची देवाणघेवाण करणे, हिंदी / सिंधी / गुजराती या भार्षेची उन्नती होईल अश्या योजनांस प्रारंभ करणे इ. या अकादमींची प्रमुख उद्दिष्टे आहेत.
४. महाराष्ट्र राज्य हिंदी, सिंधी, गुजराती अकादमी मार्फत संबंधित भाषेच्या उन्नती व विकासासाठी विविध योजना राबविल्या जातात. त्यात पुरस्कार योजना, पुस्तक प्रकाशन अनुदान, ग्रंथालय अनुदान योजना, विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन इत्यादींचा समावेश आहे.
The latest message
Latest Message here
Latest Message here
Latest Message here
Latest Message here
Latest Message here
Latest Message here
Upcoming events
Upcoming Events Here
Upcoming Events Here
Upcoming Events Here
Upcoming Events Here